Best Marathi WhatsApp Status

0
132

Marathi WhatsApp Status Here we shared the Best Marathi Status. Our Marathi status collection contains Marathi status love for both girls and boys, and much more. We provide status in all formats like audio, video and jpg format which includes as follows,

With Marathi as one of the big state in India, the Marathi language is spoken there. So sure they will be in need of many Marathi statuses as they want to upload them and show their feelings to their loved ones through social media in the form of video or image format including Funny Status.

Best Marathi WhatsApp Status

Marathi WhatsApp Status List

  • Marathi WhatsApp status on life
  • Marathi WhatsApp status video
  • Funny Marathi status
  • FB Marathi attitude status
  • Marathi status love

Marathi WhatsApp status on life

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !

सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे…

स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.  

आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.  

जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.

माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात ,
काही फांदी सारखी,
जास्त जोर दिला कि तुटणारी..

कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.  

साधेपणात फार मोठे सौंदर्य असते…

भानगड तर भानगड. ती ही खुलेपणाने मांडली तर समाज पुरुष आणि बाई ला स्वीकारतो एवढं नक्की.

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!  

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो

स्वतःचा “राग” इतका महाग करा कि
कोणालाही तो ‘परवडणार’ नाही,
आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त
करा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.  

प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका,
कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन.  

पराभवाने माणुस संपत नाही.,
प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो..

लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की
दुर जायला कारणे ही लवकर सापडतात…

लोक तुमच्याशी तशेच वागतात
जशा तुम्ही त्यांना तुमच्याशी  वाघू देतात

आपली आवडती वक्ती आपल्या सोबत असली कि
सांगड तणाव निघून जातो

आता तर हद्द झाली राव ज्याला #Girlfriend नाही ते पोरग पण #Status टाकतय #I_Miss_U_Pillu अरे पण कोणाचा पिल्लू कुत्र्याच् का मांजरीच…

तुम मुझ से दूर रहकर ख़ुश हो, तो ये बहुत अच्छी बात है … मुझे,अपनी मोहब्बत से ज्यादा, तेरी मुस्कराहट पसंद है .

काही #Couples असतात जे ‪#Breakup‬ नंतर ही ‪#‎Best_friend‬ बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त ‪#‎Important‬ असत.

Attitυde तो अपना भी खतरनाक है … जिसे भुला दिया सो भुला दिया … फिर एक ही शब्द याद रहता है … Wнo Are You ?

पोकिमॉन गेममुळे मुंबईत आणखी एक अपघात,
गेम खेळता खेळता राज ठाकरे थेट मातोश्रीच्या आत

काल # घरी पाहुणे आले … तर म्हणे … सध्या तुमचा पोरगा … काय करतो? किचनमधून … लगेच आईचा आवाज आला … 😍 गणपती ची तयारी…

मुलीला #Propose केल्यानंतर तिच्या उत्तराची ✉ जितकी वाट पहिली नाय_तितक्या_आतुरतेने_वाट पाहतोय आमच्या लाडक्या 💓 गणपती_बाप्पाच्या_आगमनाची

भगवान का दिया हुआ सबकुछ है,
बस कमी है तो उसकी जो सुबह सुबह कहे,
“आहो सोडा ना ! सासुबाई बघतील.” 😍

तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव … माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव.

#‎जग‬ जिंकण्यासाठी ‪#‎Attitude‬ नाही#
‪#‎फक्त‬ दोन गोष्टी पूरेश्या आहेत#
गोड_स्वभाव आणि ‪#Cute_Smile‬…

त्या “हार्पिक” च्या अॅड मधला विशाल फक्त …
घरात एकटी असलेल्या बाई कडेच जातो …
कधी तरी सार्वजनिक शौचालय मधे पण जा की मर्दा …

मुलगा: तु हमारी बराबरी क्या करेगी ए पगली, हम तो न्यूज़ भी DJ पर सुनते है. कोल्हापूरची मुलगी: हं तुझा बा डेविड गुट्टा हाय नवं …

काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे …

जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.

जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही … आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.  

गाडीतले पेट्रोल संपलेले असेल आणी बाटली घेऊन पेट्रोल न्यायला आलो तर हेल्मेट घालुनच यायच का ?
माझा आपला साधा भोळा सवाल परत पंपावर भांडण नकोत…

लग्नाचा पहिल्या रात्री सुहागरात,दुधाचा ग्लास वगैरे फक्त पिक्चरमधे दाखवतात…
.
आपल्याकडे पहिल्या रात्री तर फक्त,
.
आलेल्या आहेराची टोटल मारतात.

🎭 ‪#‎गंजण्यापेक्षा‬ झिजणे केव्हाही चांगले ! यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

 कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे …

 हे बघ ‪#पॊरी_तुला_फिरवनारतर‬ ‪#_माझ्याच_गाडीवर‬, ‪#‎अन्_ते_बी‬ ‪#‎नववारी_साडीवर‬21. फक्त … ‪#‎I_LOVE_YOU‬ बोलणारी नको, ‪#‎लग्न‬ करशील का माझ्याशी … ? अस विचारणारी हवीय …

  #‎आयुष्यात‬ ऐक ‪#‎वेळ‬ अशी येते जेव्हा ‪#‎प्रश्न‬ नको असतात फक्त ‪#‎साथ‬ हवी असते…

आज पर्यंत तुम्ही शेकडो चित्रपट बघितले असतील मग आठवून सांगा.

 कधी येईल तो #दिवसतु एका क्षणात #समोर #येशील आणि म्हणशील ‪#‎मी‬ तूझ्याशीवाय #जगूचशकत #नाही.

 Sun तेरी 👈 ये 📖 अंग्रेजी में #गिटर_पिटर मुझे ~~ समझ नही आती 😘 जो बोलना हो मराठी में बोल 💯 ‪#‎प्यार_से ‬😉

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.

वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही..!!

मैत्री करत तर दिव्यातल्या पानती सारखी करा अन्धारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा .

जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. ,
पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल..

Funny Marathi status

काय माहित तिला स्वतःच सौंदर्यचा एवढा का गर्व आहे, बहुतेक तिच आधार कार्ड अजुन आलेल नसेल.

Sarve lokanch swapna ya eka vicharamude apurn rahtat, “Loka kay mhantil ?”

मी आरसा समोर असतांना जगाच सर्वात Smart व्यक्ति पाहिले आहे.😜

Irsya ek kupch mota rog aahe. Mhanje, Je pan majasi irsya karto tela “Get well soon”

प्रेम हे रबरासारख असतं, एकाने सोडून दिलं तर ज्याने धरून ठेवलंय त्यालाच जास्त लागतं.

Aamhi tyaj vyaktichi kaadji gheto je tya kadjicha patra asto.. Pratyekala khoos thevayala aamhi kahi JOKER nahi.

आपल्या Boyfriend ला “माझा बेबी” “माझा पील्लु” बोलनारा मुलींनो, पुढच्या रविवारी त्यांना पोलियो पाजून आना.😂


Mom say No girlfriend Only “SUNBAI” 😎

Bhau bolale… Dev bolale

Arey Vedi ! Ase tar kiti Diwas Sttus aani DP baghel ? Chal aata hradyala hradyani midu de…

देवाचे #मंदीर असो किंवा तुटणारा #तारा… जेव्हा पण माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त आणि फक्त तुलाच मागेन…


“Jyachi Bayko MUKI, To srvaat SUKHI”

Mansane dokyat kahi thevu nay, Nahitar Dokyavar parinaam hoto…

He bagh bhau ! Jashi drusthi, Tashi Srushti…

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

Andharala ghabarat nahi abhada ch sath aahe, Kuna pudhe vaknaar nahi, Mi MARATHI jaat aahe…

Mi aaj pan single aahe.. Maja 3 girlfriend sobat…

तु हा तर म्हण सगळयांची वाट लावतो अन तु नाय तर म्हण मग तुझी वाट लावतो.😎

FB Marathi attitude status

मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून….

जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….!

आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही |  जिथ माझा  नाव नाही ||😎

जेव्हा ‪‎आम्ही‬ येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे ‪‎आई-वडील‬ म्हणतात – “छकुली‬ यांचे ‪status‬ जास्त वाचू नको, नाहीतर तूझ status In-love‬ होईल.”😜

नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..
पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..

+४=एक़ुअल तु नाइन, ….इज माइन.

चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू ..

लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

लोकाच ब्लडग्रुप मधी (+) आणि (–) येते… आणि आमच्या ब्लडग्रुपात Attitude येते…😎

आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या.

Jo Karel Maharashtracha Ghaat Tyachya Kamret Ghalu Lath. Jay Shivaji Jay bhawani..

आपलं कस आहे माहिती आहे का…??
आला तर आला नाहीतर ‪तेल‬ लावत गेला.😉

Jase aahaat, tase raha, kaaran “Original” kimmat,
“Copy” peksha jaast aste.

जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण,
आल्यासाठी एक पान राखाव…


जी आहे ‎मनात‬, तिच येणार माझ्या ‪घरात‬….
अन जुन्या ‪Item‬ च्या दारापासुनच काढणार आपली ‎वरात‬…
अन ते पण अगदी ‪जोरात‬…..!!!

आज ताइ म्हणाली, ऐ ‘Bhava’ जास्त Handsome राहू नकोस हा नाही तर Line मारतील रे पोरी तुझ्यावर.

अशी पोरगी असावी, जी म्हणेल, लाख_पोरी पटवं…..पण प्रेम फक्त माझ्यावर कर…!

जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.

Marathi WhatsApp Attitude Status For Girl

मी ‪‎confused झालोय ‪आंबा‬ जास्त गोड का तीची ‪kiss‬ ….?

आज ‪तिने‬ मला पहील्यांदा Touch‬ केला….
आणि ‪म्हणाली‬ तुझ ‪अंग‬ किती ‎गरम‬ आहे, तुला ‪ताप‬ आलाय का…
आता त्या ‪वेडी‬ ला कोण ‎सांगनार‬ का तिचा,
‎BoyFriend‬ जन्मताच ‎Hot‬ आहे…..

Aaj ती मला म्हणाली, मी तुला Like करते,
मी पण बोललो
“ज्या दिवशी LovE करशील त्या दिवशी Message कर.”😎

काही मुली खूपच स्वार्थी असतात, chat वर बोलतात ,
आणि समोर आल्यावर, खूपच Attitude दाखवतात.

किती छानअसतात त्या मुली,
ज्या सुंदर असुन शुध्दा
Attitude नाही दाखवत… 😘

फोर्ड चा फिगो अन पोरीचा इगो आपलयाला जरापन आवडत नाही …

शोन्या माझा खुप जीव जडलाय रे तुझ्यावर…!!😢

Marathi WhatsApp Status Attitude Dialogue

चड्डीत राहायचं हा चड्डीत

आपला हात भारी लाथ भारी, च्या मायला सगळच लय भारी.😎

तुम्हाला चालत असेल, मला चालत नाही!

चुकीला माफी नाही.

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार .
चला…… हवा येवू दया …..

सस्ती चीजोन्का शौक हम भी नाही रखते😎

तेरी मेरी यारी मग भोकात गेली दुनियादारी.😜

फक्त माझा आशीर्वाद घे आणि निघ.😜

सर्वांच्या पाय पडायची गरज नाय फक्त माझ्या पड न कामाला लाग.

आता त्रास करून घायचा नाही आता त्रास द्यायचा.

Marathi WhatsApp Love Attitude Status

र प्रेम संपणारच आहे…. तर मग ते करायच कशाला..?😢

या जगात बार मध्ये बसायला, जागा आणि प्रेम नेहमी कमी पडत….

साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली.

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.😢

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

Marathi WhatsApp Status For love

#आयुष्यातला तो क्षण किती छान असतो_ माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो…!!

तुझी प्रीत माझ्यासाठी #जीवनाचा अनमोल ठेवा आहे._कधी विरहाचा चटका तर कधी #मिलनाचा गारवा आहे.

जीव तयार आहे तुझ्यासाठी _गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना …?

मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही _पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही…!

#जर खर ‪प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही__आवडलाच तर ते खर Love नाही..

जगासाठी# कुणीही नसलेली _व्यक्ती आपल्यासाठी ‪ विशेष‬ असते….!!

##ती म्हणाली ‎वेडा‬♡ आहेस तू., मी म्हणालो हो गं ‎फक्त_तुझ्यासाठी‬..

मी ‪confused‬ झालोय ‪#‎आंबा‬ जास्त गोड का तीची ‪!kiss‬ ….?

Zeven गणित आहे  लग्न त्याची बेरीज __ आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे. ..!!

आयुष्यात फक्त एकदाच आलीस पण _सगळी LiFe तुझ्या आठवणीत # BuSy करुन गेलीस.!

#विठोबाच्या नगरी आहे चंद्रभागेचा घाट,_तिथेच मी पाहीन तिन्ही सांजे तुझी वाट.

##मी तिला विचारल तू कुणा दुसऱ्याची होत आहे का . . ?
तर ती हसून बोलली मी पहिले होतेच केव्हा तुझी .

#किती फरक पडतो ना माणसांत लहानपणि खेळणी _तूटल्यावर रडनार पोर मोठेपणी स्वप्ने तूटल्यावर सुध्धा हसत हसत वावरत…..!!

नाही आज पर्यत जे बोलता आले,#आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार..
नाही जगु शकत तुझ्याशिवाय,#इतकेच तुला सांगणार आहे..

##तुझ्या वर Love करते म्हनुनच तुझी काळजी करते
आणि तुझी काळजी आहे म्हनुनच तुझ्यावर Love करते…

तूच माझी रुपमती #सर्व मैत्रीणींत तूच सौदर्यवती _म्हणीन केली मी तुझ्यावर प्रिती कधी बनशील तू माझी सौभाग्यवती ..?

देवाचे आभार आहेत, कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले …..नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी, सकाळी सगळकाही सांगून गेली असती !!

मला तीच पाहिजे विषय संपला…

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस

जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
म्हणजे प्रेम
जि सहसा मिळत नाही…😉

प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं…..😊

तुझ्या शिवाय एक क्षण ही जात  नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.

प्रेम म्हणजे, पावसाची सर..
प्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…

मी पण अश्या मुलीवर ‎प्रेम‬ केल
कि तिला ‪विसरयला‬ शक्य नव्हत
आणि
तिला मिळवण माझ्या ‪नशिबात‬ नव्हत

एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.

“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी
“म” म्हणजे मन माझ.

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे.
तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे……!💞

कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील‬ आणि,
म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय‬ जगुच ‪शकत‬ नाही…

“प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!!
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!!”

माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …😍

Marathi WhatsApp Status For your ease, here we provide the list of Marathi status for love, marriage, etc. from which you can collect the best WhatsApp Love Status. Go further and check the available status in our post and get the one that you like the most. Marathi WhatsApp Status It is always free to use so don’t think and just find the one that suits the best for your dedication. To check on our status you don’t need anything except the Smartphone and an internet connection. Go through and we damn sure you will like our Marathi WhatsApp status on life collection.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here